महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्तांराचा खेळ सुरु आहे. एकनाथ शिंदे नावाच्या भूकंपानं अख्ख्या महाविकासआघाडी सरकारचं धाबं दणाणलं आहे. शिवसेनेचे ३७ आमदार, अपक्षांची साथ, खासदारही एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानं शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. पक्षासाठी आलेल्या कठीण प्रसंगातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल फेसबुक लाईव्ह केलं. यातच उद्धव ठाकरेंनी आपल्याला कशाचाही मोह नाही, मग तो सत्तेचा वा वर्षा निवासस्थानाचा -